Journey

माझा डिजिटल प्रवास

Ganesh T. Gaikwad digital journey

Learning

डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाइन स्किल्स स्वतः समजून घेणे.

Experimenting

कंटेंट, प्लॅटफॉर्म आणि शिकवण्याच्या पद्धती तपासणे.

Creating Content

मराठीत व्यावहारिक व्हिडिओ आणि मार्गदर्शन तयार करणे.

Teaching

Digital Marketing Educator म्हणून सोप्या भाषेत शिकवणे.

Building Community

YouTube आणि संवादातून शिकणाऱ्यांची साथ वाढवणे. SkillInspire हा या प्रवासातील एक महत्त्वाचा भाग आहे.

25,000+ Learners

आज हजारो लोकांच्या digital learning journey चा एक भाग.