Ganesh T. Gaikwad

About

माझ्याबद्दल

मी Ganesh T. Gaikwad, Digital Marketing Educator, YouTuber आणि Mentor आहे. डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल स्किल्स सोप्या मराठी भाषेत शिकवणे हा माझा मुख्य उद्देश आहे.

आजपर्यंत 25,000+ लोकांना Digital Marketing आणि Online Skills शिकण्याच्या प्रवासात मार्गदर्शन केले आहे.

SkillInspire हा माझ्या digital learning journey मधील एक महत्त्वाचा भाग आहे.

Practical Learning

थिअरीपेक्षा समज आणि वापर.

Marathi Guidance

मराठीत स्पष्ट आणि सोपे स्पष्टीकरण.

Digital Skills

कंटेंट, सोशल आणि ऑनलाइन कौशल्ये.

Supportive Community

शिकणाऱ्यांना साथ देणारा संवाद.

माझा प्रवास जाणून घ्या